शब्द सुचतात पण कधी यमक जुळत नाही
पण जेव्हा शब्द जन्म घेतात तेव्हा यमक जुळतात
तसेच आयुष्यच आहे
प्रेम जमलं तर यमक नाही जुळत
गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७
आदरणीय बाप्पा चा निरोप समारंभ
आज सात दिवस बाप्पा आपल्या घरी राहून जाणार उद्या पासुन संपूर्ण घर मोकळं मोकळं होणार बाप्पा चरणी निवेदन आहे की या देहाकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि पुढच्या वर्षी लवकर यावं हीच प्रार्थना
🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा